देशदूत संगे... गणेशोत्सव रंगे...

1)चित्र, फोटो, सेल्फी सुस्पष्ट असावी अन्यथा बक्षिसासाठी विचार केलर जाणार नाही. २) चित्र, फोटो, सेल्फी काढतांना पारंपरिक वेशभूषा असावी ३) परीक्षकाकडून परिक्षण केल्यगनंत्तर सर्वोत्कृष्ट कलाकृतीची निवड केली जाईल. परिंक्षकांचा निर्णय अंतिम असेल ४) स्पधेबाबत कोणतेही फेरबदल करण्याचे अधिकार आम्ही रांखून ठेवले आहेत. ५) स्पर्धकाने भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही. ६) नाशिक न्यायकक्षेच्या अधीन वरील नियम व अरी मला मान्य असून प्रवेश शुल्क रु :३० भरुन मी स्पर्धेत सहभागी होत आहे.